Home > रिपोर्ट > केंद्रीय मंत्री संतोष गंगावर यांनी माफी मागावी - मायावती

केंद्रीय मंत्री संतोष गंगावर यांनी माफी मागावी - मायावती

केंद्रीय मंत्री संतोष गंगावर यांनी माफी मागावी - मायावती
X

एकीकडे देशात आर्थिकमंदी (Economic Slowdown) मुळे संपूर्ण जनता त्रस्त झाली आहे. तर दुसरीकडे देशात सुरू असलेल्या या आर्थिकमंदी सारख्या गंभीर समस्यांबाबत केंद्रीय मंत्री ( Minster Santosh Gangwar ) यांनी हास्यास्पद भाष्य करत, देशात श्रम आणि नोकरांची कमतरता नसून योग्य आणि सक्षम तरूणांची गरज असल्याचं म्हटलं आहे. असं हे लाजीरवानं विधान केंद्रीय मंत्र्यांनी केले असून त्यांनी तमाम जनतेची माफी मागावी. अशी मागणी बएसपा ( BSP ) प्रमुख मायावती ( Mayawati) यांनी ट्विट करत के आहे.

Updated : 15 Sept 2019 6:29 PM IST
Next Story
Share it
Top