Home > रिपोर्ट > माजलगावात साजरा झाला अनोखा महिला दिन

माजलगावात साजरा झाला अनोखा महिला दिन

माजलगावात साजरा झाला अनोखा महिला दिन
X

दारुमुळे महिलांना अनेक प्रश्नां सामोरे जावे लागते याचीच दखल घेत माजलगाव येथील दारुबंदीवर काम करणा-या दामिणी दारुबंदी अभियानाच्या वतीने देशी दारुच्या दुकानावर महिला दिन साजरा केला यावेळी आज माजलगाव शहरातील डक यांच्या देशी दारूच्या दुकानात आम्ही दामिणी दारूबंदी अभियान च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करत यावेळी विना परवाना दारु पिणा-या दारुड्यांचा सत्कारही करण्यात आला.

दारुमुळे महिलांना अनेक अत्याचारांना सामोरे जावे लागते त्यामुळे बिड जिल्हा दारुमुक्त करावा ही या महिलांची मागणी आहे.

Updated : 9 March 2019 11:14 AM GMT
Next Story
Share it
Top