Home > रिपोर्ट > स्मृति ईराणी केंद्रीय महिला व बाल कल्याण विकास मंत्रालय पदी विराजमान

स्मृति ईराणी केंद्रीय महिला व बाल कल्याण विकास मंत्रालय पदी विराजमान

स्मृति ईराणी केंद्रीय महिला व बाल कल्याण विकास मंत्रालय पदी विराजमान
X

मोदी सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात अनेक मंत्र्यांची खाते बलण्यात आली आहेत. त्यात स्मृति ईराणी यांचेही खाते बदलून त्यांना केंद्रीय महिला आणि बाल कल्याण विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आज स्मृति ईराणी यांनी केंद्रीय महिला व बाल कल्याण विकास मंत्रालयाची अधिकृतरित्या जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान जबाबदारी घेण्यापूर्वी २ जानेवारीला माजी केंद्रीय महिला व बाल कल्याण विकास मंत्रालयाच्या मेनका गांधी यांची भेट घेतली होती. आता देशातील महिलांसाठी स्मृति ईराणी कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Updated : 3 Jun 2019 6:39 AM GMT
Next Story
Share it
Top