Home > रिपोर्ट > TMC खासदारानं हनिमूनचे फोटो पोस्ट केल्याने ट्रोल

TMC खासदारानं हनिमूनचे फोटो पोस्ट केल्याने ट्रोल

TMC खासदारानं हनिमूनचे फोटो पोस्ट केल्याने ट्रोल
X

बंगाली अभिनेत्री आणि TMC खासदार नुसरत जहाँ सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत असते मात्र यावेळी तीने शेअर केलेल्या फोटोवरून नुसरतला पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर नुसरतचं अशाप्रकारचे फोटो शेअर करणं नेटकऱ्यांना रुचलेलं नाही. सोशल मीडियावर नुसरत यांनी इन्स्टाग्रामवर बरेच फोटो पोस्ट केले आहेत. नुसरत सध्या हनीमूनसाठी मालदीवला गेली असून तिनं या ठिकाणचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.याआधी संसदेबाहेर काढलेल्या एका फोटोमुळेही नुसरत आणि खासदार मिमी चक्रवर्ती ट्रोल झाल्या होत्या.

https://www.instagram.com/p/B0s6EzBhapy/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/B01gwdvhjpq/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/B01A90Lheyl/?utm_source=ig_web_copy_link

Updated : 8 Aug 2019 10:53 AM GMT
Next Story
Share it
Top