Home > रिपोर्ट > यंदा मतदानाची टक्केवारी वाढणार – रक्षा खडसे

यंदा मतदानाची टक्केवारी वाढणार – रक्षा खडसे

यंदा मतदानाची टक्केवारी वाढणार – रक्षा खडसे
X

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार आणि 2019च्या निवडणुकीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. तसेच मतदान केल्यानंतर त्यांनी यंदा मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याचं सांगितलं आहे कारण मतदान जागृतीसाठी अनेक मोहिमा देशभरात सुरु आहे. यावर आमचे प्रतिनिधी संतोष सोनावणे यांनी रक्षा खडसे यांच्याशी केलेली खास बातचीत पाहा हा व्हिडिओ..

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/511873769345923/

Updated : 23 April 2019 6:48 AM GMT
Next Story
Share it
Top