मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना तृप्ती देसाईंनी विचारला हा प्रश्न
Max Woman | 7 Dec 2019 11:55 AM IST
X
X
उन्नाव प्रकरणांमध्ये पीडिता आज न्याय मागता मागता सिस्टिमची बळी ठरली आणि तिची जीवनाची झुंज अपयशी ठरली.जर पोलिसांनी व्यवस्थित तपास केला असता ,वेळीच या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असती तर आरोपींना जामीन झाला नसता आणि पिडीतेच्या आणि तिच्या कुटुंबियांना धमक्या मिळत असताना पोलिसांनी दुर्लक्ष केले नसते आणि पीडितेला जर संरक्षण दिले असते तर आज पीडितेबरोबर हे घडले नसते. यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की-
"क्या करोगे अब सिर्फ राम मंदिर बनाकर, जब आँगण मे पल रही सीता ही सुरक्षित नही है"- तृप्ती देसाई
https://youtu.be/ItiHrtykckk
Updated : 7 Dec 2019 11:55 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire