Home > रिपोर्ट > Coronavirus : दीपिका करोनाच्या सुट्ट्यांमध्ये करतेय घराची साफसफाई

Coronavirus : दीपिका करोनाच्या सुट्ट्यांमध्ये करतेय घराची साफसफाई

Coronavirus : दीपिका करोनाच्या सुट्ट्यांमध्ये करतेय घराची साफसफाई
X

करोना विषाणूने जगावर चांगलाच कहर केला आहे. त्यामुळे अख्ख जग लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या गंभीर परिस्थितीत बॉलीवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या काय करतेय जाणून घेतलंय मॅक्सवुमनच्या टीमने...

दीपिका म्हणतेय मैने अपने घर के वॉर्डरोब को सलिके से लगाया. हे काम करण्यात माझे दोन दिवस गेलेत. लग्न झाल्यापासून मला माझ्या वॉर्ड रोबकडे लक्ष देण्यास वेळच मिळाला नव्हता. रणवीरला सिंधी फूड आवडते. ते देखील शिकण्याचा मी प्रयत्न करतेय.

छपाक ' फिल्मनंतर माझे नव्या फिल्मचे शूटिंग सुरु झाले नव्हते. पण आई वडिलांना मी मुंबईत मिस करतेय. ते बेंगलोरला आहेत ! एक्सरसाइज , योगा , नव्या स्क्रिप्ट्स वाचणे , रोजचे पेपर्स वाचणे ह्यात दिवसाचा वेळ कमी पडतोय ! मनापासून प्रार्थना करतेय , हे जग पुन्हा पहिल्यासारखं लवकरच होऊ दे !

Updated : 24 March 2020 11:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top