तेजश्री कांबळे यांना राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार
Max Woman | 24 Dec 2019 6:51 PM IST
X
X
पुणे आकाशवाणीच्या तेजश्री कांबळे यांना सुचना प्रसारण मंत्रालय भारत सरकारचा वार्षिक राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार आज दिल्लीत प्रदान करण्यात आला. कामविषयीची प्रचंड निष्ठा , करत असलेल्या कामाविषयीची तळमळ, परिपूर्णतेचा ध्यास ,विचार विचारधारांची स्पष्टता हे सगळं घेऊन कार्यक्रम अधिकारी ह्या पदावरून अतिशय कल्पक कार्यक्रम महाराष्ट्रभरातील लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवले , पु ल देशपांडे , ग दि माडगूळकर यांच्या समर्थ परंपरेचं समृद्ध भान असलेल्या तसेच मराठी भाषा विभागासारखा महत्वाचा विभाग पुणे आकाशवाणी मध्ये सांभाळत आहेत.
Updated : 24 Dec 2019 6:51 PM IST
Tags: akashwani pune prasar bharti radio Tejashree Indikar Tejashree Indikar Award for National Excellence tejashree kamble Tejashree kamble Award for National Excellence woman empowerment woman portal
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire