Home > रिपोर्ट > बारामतीत कमळ फुलवण्याची भाषा करणाऱ्यांची होणार बोलती बंद?

बारामतीत कमळ फुलवण्याची भाषा करणाऱ्यांची होणार बोलती बंद?

बारामतीत कमळ फुलवण्याची भाषा करणाऱ्यांची होणार बोलती बंद?
X

बारामती मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना तगडे आव्हान दिले होते. यंदा भाजपच्या कांचन कुल यांचे आव्हान सुप्रिया यांच्यापुढे आहे. त्या राष्ट्रवादीचा गड भेदण्यात यशस्वी ठरतात की सुप्रिया सुळे सहज बाजी मारतात, याचा फैसला आज होणार आहे. मात्र सध्याच्या आकडेवारीनुसार सुप्रिया सुळे आघाडीवर असून कांचन कुल पिछाडीवर आहे. बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण भाजपने येथे यंदा आपला कमळ फुलवणार असल्याचं म्हटलं होतं.

Updated : 23 May 2019 5:54 AM GMT
Next Story
Share it
Top