Home > रिपोर्ट > खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली मराठा आंदोलकांची भेट

खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली मराठा आंदोलकांची भेट

खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली मराठा आंदोलकांची भेट
X

वैद्यकीयशिक्षणात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची मुंबईतील आझाद मैदानात खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भेट घेतली. दरम्यान यावेळी त्यां नी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. साडे चार वाजता विद्याळर्थीप्रश्नीद वकिलांची बैठक होणार असल्याचे माध्यांमाशी बोलतांना सांगितले. मराठा समाजाने विविध मागण्यांसाठी गेल्या गेले सात दिवस बेमूदत आंदोलन सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मराठा विद्यार्थी आंदोलकांची भेट घेण्यासाठी त्या आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शेलारांनवर टीका करत शेलारांनी शब्द जरा जपून वापरावेत असा सल्ला सुप्रिया सुळेंनी भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना दिला.

Updated : 3 Feb 2020 8:38 AM GMT
Next Story
Share it
Top