सुप्रिया साहु आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियनच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती
Max Woman | 25 April 2019 4:10 PM IST
X
X
आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियनचे पहिली महिला उपराष्ट्रपती म्हणून दूरदर्शनच्या महानिदेशक सुप्रिया साहु यांना गौरविण्यात आलं असून गेल्या तीन वर्षांपासून ते एबीयू व्हीपी म्हणून भारताचे प्रतनिधित्व करत आहेत. दरम्यान चीनमधील प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत त्या उपस्थित असून यात एबीयूचे 76 देशांचे सदस्यत्व आहेत आणि 250 पेक्षा अधिक प्रसारक आहेत.
https://twitter.com/supriyasahuias/status/1120175285520015360?s=12
Updated : 25 April 2019 4:10 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire