Home > रिपोर्ट > अभिनेत्री स्पृहा जोशीची ही खास कविता पहाच...

अभिनेत्री स्पृहा जोशीची ही खास कविता पहाच...

अभिनेत्री स्पृहा जोशीची ही खास कविता पहाच...
X

स्पृहा जोशी ही मराठीतली आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर ती सोशल माध्यमांवरती नेहमी सक्रिय असते. तिचं स्वत:चे एक यू टय़ूब चॅनेल देखील आहे. यावर तिने केलेल्या कविता वाचून दाखवते. यावेळी तिने ‘आभाळ’ ही कविता वाचून दाखवली आहे. ही कविता सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिची ही खास ‘आभाळ’ कविता तिच्याकडूनच पहा

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/1804681186333327/

Updated : 11 Jan 2020 1:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top