Home > रिपोर्ट > रुपाली पाटील यांचा अनोखा वाढदिवस

रुपाली पाटील यांचा अनोखा वाढदिवस

रुपाली पाटील यांचा अनोखा वाढदिवस
X

लोक अनेक प्रकारे आपले वाढदिवस साजरे करत असतात. पण स्वत:चा वाढदिवस साजरा करताना सुद्धा जनतेची सेवा करणारे फार कमी लोक असतात. त्यातल्याच एक म्हणजे पुणे मनसेच्या महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.

पहा व्हिडीओ...

Updated : 11 Oct 2019 7:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top