Home > रिपोर्ट > मोदी सरकार संविधानाला कमकुवत करीत आहे - सोनिया गांधी यांची टीका

मोदी सरकार संविधानाला कमकुवत करीत आहे - सोनिया गांधी यांची टीका

मोदी सरकार संविधानाला कमकुवत करीत आहे - सोनिया गांधी यांची टीका
X

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज विरोधी पक्ष नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी पुन्हा एकदा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी-शहा यांच्यावर टीका केली आहे. देशातील अनेक मुद्द्यांवर मोदी-शहांकडून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे त्याचबरोबर मोदी सरकार संविधानाला कमकुवत करण्याचा काम करत आहे अशी टीका सोनिया गांधी यांनी आजच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत केली. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरूपयोग केला जात असून याविरोधात देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. सीएए आणि एनआरसी हे तत्कालिक कारण पुढे करून ये सर्व घडवलं जात आहे. असं सोनिया गांधी या बैठकीत म्हणाल्या.

https://twitter.com/ANI/status/1216671185024372736?s=20

Updated : 13 Jan 2020 2:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top