Home > रिपोर्ट > प्रीतम मुंडेंच्या इंग्रजी प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीतून उत्तर

प्रीतम मुंडेंच्या इंग्रजी प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीतून उत्तर

प्रीतम मुंडेंच्या इंग्रजी प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीतून उत्तर
X

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्रातून मदत मिळण्याची मागणी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत केला. मराठवाड्यात कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतला जातो मात्र कमी पावसामुळे तर कधी कमी दर मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडतात. या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी मुंडे यांनी केली. याला उत्तर म्हणून केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी मराठीमधून

"मला देखील मराठी येते, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या मला ठावूक असून शेतकऱ्यांना निश्चितच मदत करण्यात येईल"

असं त्या म्हटल्या. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मदत कराण्यास वस्त्रोद्योग खाते तयार आहे असं देखील स्मृती इराणी म्हणाल्या.

https://twitter.com/DrPritamMunde/status/1144555382066438144

Updated : 29 Jun 2019 10:32 AM GMT
Next Story
Share it
Top