Home > रिपोर्ट > वाड्रांच्या घोटाळ्यात खरा चेहरा राहुल गांधींचा – स्मृती इराणी

वाड्रांच्या घोटाळ्यात खरा चेहरा राहुल गांधींचा – स्मृती इराणी

वाड्रांच्या घोटाळ्यात खरा चेहरा राहुल गांधींचा – स्मृती इराणी
X

काँग्रेस-भाजप एकमेंकांच्या घोटाळ्याविरोधात दिवसेंदिवस नव-नवीन खुलासे करत आहेत. कधी राफेल वरुन काँग्रेस भाजपावर टीका करते तर भाजप वाड्रा जमीन घोटाळ्याचा खुलासा करत पत्रकार परिषद घेते. यासंदर्भात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज पत्रकार परिषद घेत जमीन घोटळ्यात प्रियंका गांधी- वाड्रा आणि राहुल गांधी यांचाही समावेश असल्याचा त्यांनी आरोप लावला आहे. यावेळी स्मृती इराणी यांनी गांधी कुटुंबावर घणाघाती टीका करत त्यांच्यावर अनेक घोटाळ्याचा खरा चेहरा गांधी कुटुंब असल्याचा आरोप लावला आहे.

पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाल्या स्मृती इराणी?

- जमीन घोटळ्यात वाड्रांच्या भ्रष्टाचारात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचाही समावेश आहे.

- राहुल गांधी यांचे आर्म डिलर यांच्याशीही संबंध असल्याचा दावा स्मृती इराणी यांनी केला.

- राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मिळून जमीन खरेदी

- वाड्रांच्या जमीन खरेदी घोटळ्यात खरा चेहरा राहुल गांधी.

- राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी- वाड्रा यांचेही आर्म डिलरशी संबंध आहेत असा दावा स्मृती इराणी यांनी केला आहे.

- राहुल गांधी यांनी देशाला याबद्दल उत्तर द्यावे अशी मागणी स्मृती इराणी यांनी केली आहे.

- रॉबट वाड्रा यांच्यावर हरियाणातील जमीन व्यवहार प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत.

Updated : 13 March 2019 12:11 PM GMT
Next Story
Share it
Top