CBSE Result :स्मृती इराणींच्या मुलाचे सीबीएसई परीक्षेत यश
Max Woman | 3 May 2019 3:03 PM IST
X
X
निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय नेते व्यस्त असताना यामध्ये सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल गुरुवारी जाहीर झाला. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा मुलगा जोहर यानेही बारावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. . याबाबत स्मृती इराणी यांनी ट्विटकरुन आपला आनंद व्यक्त केला आहे. एरवी ट्विटवरयुद्धात सक्रिय असणाऱ्या भाजपच्या वलयांकित प्रचारक स्मृती इराणी यांनी याच माध्यमातून त्यांचा मुलगा जोहर याच्या यशाची माहिती दिली. जोहरला अर्थशात्रात ९४ आणि सरासरी ९१ टक्के गुण मिळाले.
https://twitter.com/smritiirani/status/1123868242601218049
Updated : 3 May 2019 3:03 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire