Home > रिपोर्ट > स्मृती इराणींकडून माधुरी कानेटकरांचं अभिनंदन

स्मृती इराणींकडून माधुरी कानेटकरांचं अभिनंदन

स्मृती इराणींकडून माधुरी कानेटकरांचं अभिनंदन
X

भारतीय लष्करात मेजर माधुरी कानेटकर यांना लेफ्टनंट जनरलपदी बढती मिळाल्याबद्दल केंद्रीय महिला व बालविकास कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. सशस्त्र दलात लेफ्टनंट जनरल पदावर पोहोचणारे ही पहिलीच पती पत्नीची जोडी असल्याचा आनंद त्यांनी आपल्या ट्वीटर हॅंडलवरुन व्यक्त केलाय. रविवारची चांगली सुरुवात करण्यासाठी चांगली बातमी असल्याचही त्यांनी म्हटलंय.

Updated : 1 March 2020 2:05 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top