Home > रिपोर्ट > स्मृती इराणी यांची दीपिकावर टीका...

स्मृती इराणी यांची दीपिकावर टीका...

स्मृती इराणी यांची दीपिकावर टीका...
X

JNU मध्ये झालेल्या हिंसाचाराविरोधात देशभरातच नाही तर बॉलिवूडमधूनही अनेक कलाकारांनी निषेध व्यक्त केला आहे. याआधी अभिनेत्री दीपिका पदुकोण जेएनयू मध्ये स्वतः उपस्थित राहून विरोधप्रदर्शनात सहभाग घेतला.यामुळे राजकीय स्थरातून तिच्यावर टीकेचा भडीमार झाला. यावर स्मृती ईराणी म्हणाल्या "जे लोक भारताचे तुकडे करू इच्छितात, त्यांना दीपिकाचा पाठिंबा आहे याबाबत आम्हाला जराही आश्चर्य वाटत नसल्याचेही ईराणी यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर २०११ ला दीपिका पदुकोणने राहुल गांधी यांची स्तुती करून पंतप्रधानपदासाठी राहुल गांधीच योग्य उमेदवार असं म्हटल्याचं स्मृती ईराणी यांनी यावेळी आठवण करून दिली.

Updated : 11 Jan 2020 6:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top