लोकसभा निवडणुकांत काँग्रेस-भाजपमध्ये रंगतदार सामना होणार आहे. वरील हेडलाईन बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल S-S म्हणजे कोण... तर S- भाजपाच्या स्मृति ईराणी तर S – काँग्रेसच्या सोनिया गांधी आहे
अमेठीतून आपला उमेदवारी अर्ज भरताना भाजपाच्या नेत्या स्मृती ईराणी यांनी आपल्या पती समवेत पुजा करुन आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील पुजा करुन रायबरेलीतून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी मुलगा राहुल आणि मुलगी प्रियंकाही उपस्थित होते.
Updated : 11 April 2019 12:19 PM GMT
Next Story