Home > रिपोर्ट > रुग्णांची सेवा करत या पुरस्काराच्या शीतल ठरल्या मानकरी

रुग्णांची सेवा करत या पुरस्काराच्या शीतल ठरल्या मानकरी

रुग्णांची सेवा करत या पुरस्काराच्या शीतल ठरल्या मानकरी
X

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे आत्मसात करत दापोली येथील शीतल हरिश्चंद्र पाटील चांदेकर यांनी मुंबई येथील नामवंत असलेल्या नायर रुग्णालयात सहा वर्षे सेवाकाळात रुग्णांच्या दु:खावर फुंकर घालत खडेबजावणे सेवा बजावली. अत्यंत प्रतिकूल प्ररिस्थितीत शालेय व परिचारिका शिक्षण पूर्ण करून त्यांनी नायर रुग्णालयात परिचारिका म्हणून रुग्णसेवेचा आरंभ केला. सर्व रुग्णांची शुश्रूषा करण्यातच त्यांनी धन्यता मानली. ह्याचीच दखल घेत राज्यस्तरीय स्मितहर्ष परिचारिका रत्न पुरस्काराने शीतल पाटील चांदेकर यांना 5 जून रोजी नाशिक येथे सन्मानित करण्यात येणार आहे.

Updated : 3 Jun 2019 12:49 PM GMT
Next Story
Share it
Top