Home > रिपोर्ट > सावित्रीबाई फुलेंमुळेच मुलींची आधुनिक वाटचाल

सावित्रीबाई फुलेंमुळेच मुलींची आधुनिक वाटचाल

सावित्रीबाई फुलेंमुळेच मुलींची आधुनिक वाटचाल
X

१ जानेवारी १८४८ रोजी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. ३ जानेवारी सावित्रीबाईंची १८९ वी जयंती आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी हायस्कूलच्या १८९ विद्यार्थिनी सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषा करुन लॅपटॉप, मोबाईल, हेडफोन अशा आधुनिक शिक्षण साहित्यांचा उपयोग करुन सावित्रीबाईंना आगळी-वेगळी आदरांजली दिली.

https://youtu.be/PceYWNW63ss

Updated : 2 Jan 2020 1:08 PM GMT
Next Story
Share it
Top