Home > रिपोर्ट > पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले- रुचिता चौधरी

पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले- रुचिता चौधरी

पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले- रुचिता चौधरी
X

ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे. हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

-रुचिता चौधरी

https://youtu.be/RtuIk6MLZ48

Updated : 3 Jan 2020 8:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top