Home > रिपोर्ट > हरियाणाच्या फेमस डान्सर सपना चौधरीचा भाजपामध्ये प्रवेश

हरियाणाच्या फेमस डान्सर सपना चौधरीचा भाजपामध्ये प्रवेश

हरियाणाच्या फेमस डान्सर सपना चौधरीचा भाजपामध्ये प्रवेश
X

बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे सतत चर्चेत असणारी हरियाणाची सिंगर आणि डान्सर सपना चौधरीनं आज दिल्लीच्या जवाहरलाल स्टेडियम येथे भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकांच्या अगोदर सपना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र त्यावेळी आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करत नसल्याचं सपनानं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता सपनानं भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे येत्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत सपनाला तिकिट मिळू शकतं असं मानलं जात आहे.

Updated : 7 July 2019 6:08 PM IST
Next Story
Share it
Top