Home > रिपोर्ट > ऋतुजाला मिळणार Most award for performance in a year किताब...

ऋतुजाला मिळणार Most award for performance in a year किताब...

ऋतुजाला मिळणार Most award for performance in a year किताब...
X

ऋतुजा बागवे या मराठी अभिनेत्रीने नुकतंच तिच्या फेसबुक अकाऊंटवरून एक आनंदाची बातमी जाहीर केली.या बातमीसोबत एका मेलचा फोटो आणि तिचा फोटो शेअर केलाय.

गेल्या काही दिवसांपासून ऋतुजाचे अनन्या हे नाटक गाजते आहे.तिचा नाटकातील अभिनय प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवतो. या अनन्या नाटकांसाठी तिला १२ पुरस्कार मिळालेत. याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांची देखील घेतली असून तिला एक महत्त्वाचा किताब मिळल्याचे जाहीर झाले आहे.अनन्याला या १२ पुरस्कारांमुळे Most award for performance in a year हा पुरस्कार लवकरच मिळणार असल्याचे या फोटोतून दिसून येतंय.

Updated : 10 Jun 2019 10:18 AM GMT
Next Story
Share it
Top