Home > रिपोर्ट > "या" कारणासाठी रुपाली चाकणकर यांनी घेतली गृहमंत्र्याची भेट

"या" कारणासाठी रुपाली चाकणकर यांनी घेतली गृहमंत्र्याची भेट

या कारणासाठी रुपाली चाकणकर यांनी घेतली गृहमंत्र्याची भेट
X

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज गुरुवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकशाही पद्दतीने जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहचवला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूडबुद्धीने आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घेण्यासाठी गृहमंत्र्यांना रुपाली चाकणकर यांनी निवेदन दिले. असून मागील पाच वर्षातील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

Updated : 9 Jan 2020 12:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top