Home > रिपोर्ट > रुपाली चाकणकराचीं भाजपवर टिका

रुपाली चाकणकराचीं भाजपवर टिका

रुपाली चाकणकराचीं भाजपवर टिका
X

महाराष्ट्रात पक्षांतर निवडणुकीच्या दरम्यान होते. ही प्रक्रिया काही नवीन नाही . गेल्या पाच वर्षांपासून पक्षांतराची प्रक्रिया घडत आहे. दोन्ही काँग्रेसकडून भाजप-शिवसेना या पक्षांकडे सत्तांतर झाले आहे. राधाकृष्ण विखे, भारती पवार, चित्रा वाघ, मधुकर पिचड व वैभव पिचड यांनी पक्षांतर केले. भुजबळ घराण्याबद्दल चर्चा होत राहते. चित्रा वाघ याच्यां नंतर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यात अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज केले आहेत. असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले. दरम्यान पत्रकार परिषेदत बोलताना नगर जिल्यातील प्रश्न वेगळे असून सत्ताधारी पक्ष महिलांच्या प्रश्नाकडे जागरूक नाही त्यामुळे संघटन वाढवून महिलांच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष देऊ असं त्या बोलल्या.

Updated : 3 Aug 2019 7:25 AM GMT
Next Story
Share it
Top