Home > रिपोर्ट > रोहित पवार कुठल्या मतदारसंघातून लढणार ?

रोहित पवार कुठल्या मतदारसंघातून लढणार ?

रोहित पवार कुठल्या मतदारसंघातून लढणार ?
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप होतोय, अशा परिस्थितीत रोहित पवारांना राजकारणात एंट्री घ्यायचीयं. रोहित पवारांचा राजकारणातील प्रवेश सुरळीत होईल की रखडेल. कुठल्या मतदारा संघातुन रोहित पवार लढणार पहा हि विशेष मुलाखत…

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/2076647632637511/

Updated : 22 April 2019 9:23 AM GMT
Next Story
Share it
Top