रोहित पवार कुठल्या मतदारसंघातून लढणार ?
X
X
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप होतोय, अशा परिस्थितीत रोहित पवारांना राजकारणात एंट्री घ्यायचीयं. रोहित पवारांचा राजकारणातील प्रवेश सुरळीत होईल की रखडेल. कुठल्या मतदारा संघातुन रोहित पवार लढणार पहा हि विशेष मुलाखत…
https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/2076647632637511/
Updated : 22 April 2019 2:53 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire






