Home > रिपोर्ट > रिंकु बारावीत पास

रिंकु बारावीत पास

रिंकु बारावीत पास
X

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फ्रेब्रुवारी – मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी जाहिर झाला . सैराट या चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरूनेदेखील यंदा बारावीची परीक्षा दिली होती. 82 टक्के गुण रिंकुला मिळाले आहेत. कला शाखेमधुन तीने परीक्षा दिली. टेंभुणीं येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयतील परीक्षा केंद्रावरुन परीक्षा दिली होती, रिंकू राजगुरु परिक्षा देत असताना परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. रिंकुनी नियमित कॉलेजला जात नसल्यामुळे तिने बाहेरुन परिक्षा दिली होती.

Updated : 28 May 2019 9:39 AM GMT
Next Story
Share it
Top