आताची राजकीय परिस्थिती खूप अस्थिर आहे – सोनाली कुलकर्णी
Max Woman | 24 April 2019 5:35 AM GMT
X
X
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचा हंगाम सुरु आहे. प्रत्येक जण आपली विचारधारा, मत मांडत आहेत. प्रत्येक पक्ष जनतेशी संपर्क करत आहेत. असं सगळं सुरु असताना फिल्म, कला क्षेत्रातल्या काही कलाकारांनी आपली राजकीय मत मांडली होती त्यातच जनतेला आवाहन केलं होतं की भाजपाला मत देऊ नका... त्यासंदर्भात मॅक्सवुमनने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्याशी बातचीत केली आहे सोबतच मनातल्या मनात वेब सीरीज नेमकी काय आहे. तिचा आजवरचा प्रवास आणि पुढील वाटचाल कशी असणार आहे. या सर्व विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत... तर पाहा ही मुलाखत...
https://youtu.be/DwjXgP-L-Ow
Updated : 24 April 2019 5:35 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire