Home > रिपोर्ट > रणवीर सिंग याचा '83 चित्रपटातील लूक

रणवीर सिंग याचा '83 चित्रपटातील लूक

रणवीर सिंग याचा 83 चित्रपटातील लूक
X

बायोपिक चित्रपटाची चलती सध्या बॉलीवूड मध्ये सुरु आहे. कबीर खान दिगदर्शित "83" या अगामी चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील एक पोस्ट रणवीरने इन्स्टावर शेअर केली असून यामध्ये त्याचा लूक हुबेहूब अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांच्यासारखा दिसत आहे. . या चित्रटात पुन्हा एकदा रणवीर आणि दीपिकाची जोडी दिसणार आहे. रणवीर कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार असून दिपीका पदुकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला दिग्दर्शित राम लीला , बाजीराव मस्तानी अश्या हिट चित्रपटानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/Bzjqn_fB8cS/?igshid=hpryqyv06jox

Updated : 6 July 2019 10:32 AM GMT
Next Story
Share it
Top