Home > रिपोर्ट > सुप्रिया सुळेंनी केलं रक्षा खडसेंचं कौतुक

सुप्रिया सुळेंनी केलं रक्षा खडसेंचं कौतुक

सुप्रिया सुळेंनी केलं रक्षा खडसेंचं कौतुक
X

भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadase) माझ्या आवडत्या खासदार आहेत असा गौरवोद्गार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी काढले. “आमचे वेगळे राजकीय पक्ष असल्याने वाद असले तरी रक्षा खडसे या आपल्या आवडत्या खासदार आहेत.” असं मत जळगावमधील कार्यक्रमात मांडलं.

आमचे पक्ष वेगळे आहेत आणि आमच्यात वैचारीक मतभेद आहेत पण हे असलेच पाहिजे ह्या विचारांची मी आहे . परंतु जर कोणी चांगले काम करत असेल तर त्यांचे कौतुक राजकारणाच्या पलीकडे जाऊन केले पाहिजे असे मत देखील त्यांनी मांडले. निवडणुकीच्या वेळेस जरी आम्ही एकमेकांना टोकाचा विरोध करत असलो तरी जिथे गोष्ट महाराष्ट्राच्या विकासाची येते तेव्हा आम्ही आमच्यातील मतभेद बाजुला ठेऊन एकत्र उभे राहतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/1092554291124421/?t=3

Updated : 28 Feb 2020 9:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top