Home > रिपोर्ट > ‘या’ आहेत प्रियंका गांधीच्या प्रेरणास्रोत

‘या’ आहेत प्रियंका गांधीच्या प्रेरणास्रोत

‘या’ आहेत प्रियंका गांधीच्या प्रेरणास्रोत
X

भारतात चार दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी रविवारी कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची गळाभेट घेतली. या भेटीचा फोटो प्रियंका गांधी यांनी ट्विट केला आहे. तसेच प्रियंका गांधी यांनी शेख हसिना या आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचंही म्हंटल आहे.

courtesy : social media

“शेख हसिना यांनी त्यांचे ध्येय गाठण्यासाठी फार संघर्ष केला आहे. त्यात त्यांचे वैयक्तिक नुकसानही झालं. पण त्यांनी हार मानली नाही त्यांची हीच धडाडी वृत्ती माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहे.” असं प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर म्हंटल आहे.

Updated : 7 Oct 2019 10:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top