Home > रिपोर्ट > वाढदिवशी 'इंदिरा इज बॅक'ची घोषणा...

वाढदिवशी 'इंदिरा इज बॅक'ची घोषणा...

वाढदिवशी इंदिरा इज बॅकची घोषणा...
X

काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या 47 वर्षांच्या आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यामध्ये प्रियांका गांधी या लहान आहेत. प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी प्रियांका गांधी यांचा वाढदिवस साजरा केला. याचा फोटो त्यांनी त्यांच्या ट्विटवर शेअर केला आहे. याआधीच्या निवडणुकीत ही जोडी प्रियांका आणि रॉबर्ट वा़ड्रा उत्तर प्रदेशात आपल्या मुलांसह प्रचार केला होता.

तर काही ठिकाणी जन्मदिवशी 'इंदिरा इज बॅक'ची घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. मध्य प्रदेशसह अन्य राज्यात मोठ- मोठ्या जाहिराती देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला . काही जाहिरातीतून 'इंदिरा इज बॅक' अशा घोषणा देण्यात आल्या.

https://twitter.com/irobertvadra/status/1216203082436091904?s=20

https://twitter.com/irobertvadra/status/1083934910082035712?s=20

Updated : 12 Jan 2020 1:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top