Home > रिपोर्ट > सुरक्षा कक्षेच्या बाहेर प्रियांका गांधीनी साधला जनतेशी संवाद

सुरक्षा कक्षेच्या बाहेर प्रियांका गांधीनी साधला जनतेशी संवाद

सुरक्षा कक्षेच्या बाहेर प्रियांका गांधीनी साधला जनतेशी संवाद
X

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी- वधेरा सोमवारी (ता.१३ ) मध्‍यप्रदेशच्‍या दौर्‍यावर असताना त्‍या प्रचार रॅलित सहभागी झाल्‍या होत्‍या. प्रियांका गांधी नेहमीच सर्व सामान्य जनतेशी संवाद साधतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात. रतलाम येथे पारपडलेल्या सभेमध्ये लोकांची प्रचंड गर्दी होती. या सभेदरम्यान व्यासपिठावरुन खाली उतरून सर्वसामान्य लोकांना भेटण्यासाठी बॅरिकेट्सवर चढून त्यांच्यात सहभागी झाल्या.यावेळी त्‍यांनी जनतेशी हात मिळवला. .यापूर्वीही प्रियांका गांधी वधेरा यांनी रायबरेलीत प्रचारादरम्यान गारुड्यांची भेट घेतली होती. त्यांच्या या धाडसी स्वभावाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Updated : 14 May 2019 1:37 PM GMT
Next Story
Share it
Top