Home > रिपोर्ट > गर्भवती स्त्रियांना कोरोनाचा जास्त धोका; बचावासाठी ‘हे’ जरूर करा

गर्भवती स्त्रियांना कोरोनाचा जास्त धोका; बचावासाठी ‘हे’ जरूर करा

गर्भवती स्त्रियांना कोरोनाचा जास्त धोका; बचावासाठी ‘हे’ जरूर करा
X

Who ने दिलेल्या सुचनांनुसार गर्भवती स्रीला कोरोनाचा विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्याची माहिती समोर येतेय. गर्भधारणेत स्त्रियांच्या शरिरातील प्रतिकारशक्ती कमी झालेली असु शकते त्यामुळे गर्भवती स्त्रीयांनी पुढील गोष्टीची काळजी घ्यावी...

१) इतरांपासुन काही हात अंतर ठेवुनच बोलावे

२) बाहेर जाणे अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये

३) मास्कचा वापर योग्य पध्दतीने करावा

४) आपल्या चेह-याला, डोळ्यांना आणि तोंडाला स्पर्श करणे टाळावे

५) स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन करावे.

Updated : 23 March 2020 11:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top