Home > रिपोर्ट > प्रणिती शिंदेनी या मुलांचे का केले कौतुक

प्रणिती शिंदेनी या मुलांचे का केले कौतुक

प्रणिती शिंदेनी या मुलांचे का केले कौतुक
X

आमदार प्रणिती शिंदे यांनी केगाव येथील एन. बी.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या स्वराज्य मोटार स्पोर्टस् टीमचे कौतुक केले. या कॉलेजच्या मेकॅनिकल शाखेच्या २७ मुलांनी पुढाकार घेत ‘ऑल टेरेन व्हेइकल’ तयार केली आहे. ही एक विशिष्ट प्रकारची गाडी असून ज्या ठिकाणी पक्के रस्ते नाही अशा भूप्रदेशात इतर गाड्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे चालते. एका महिन्याच्या आत ही गाडी निर्माण करून दाखवलेल्या या स्वराज्य मोटार स्पोर्टस् टीमला आ. शिंदे यांनी मदत आणि प्रोत्साहन दिले.

Updated : 2 Aug 2019 9:55 AM GMT
Next Story
Share it
Top