लोकसभा निवडणुकांचा हंगाम सुरु झाला असताना प्रत्येक पक्षातील उमेदवार आप-आपल्या पद्धतीने प्रचार किंवा सुरुवात करताना दिसत आहे. तर दुसरीकडे उत्तर मुंबई मतदारसंघातील खासदार आणि २०१९ चे लोकसभा उमेदवार पूनम महाजनने निवडणुकीचा अर्ज भरण्याअगोदर दादर येथील सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेत आर्शीवादही घेतलं आहे... पाहा हा पूनम महाजन यांचा व्हिडिओ..
https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/2367427626603360/
Updated : 5 April 2019 3:01 PM GMT
Next Story