Home > Know Your Rights > पोलाची सामुहिक बलात्कार प्रकरण- याचिकाकर्त्यांना हाय कोर्टात जाण्याचे SC निर्देश

पोलाची सामुहिक बलात्कार प्रकरण- याचिकाकर्त्यांना हाय कोर्टात जाण्याचे SC निर्देश

पोलाची सामुहिक बलात्कार प्रकरण- याचिकाकर्त्यांना हाय कोर्टात जाण्याचे SC निर्देश
X

तामिळनाडूमधल्या पोलाची शहरात सोशल मीडियाच्या ट्रॅपमध्ये अडकून अनेक महिलांवर सामुहिक अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. या धक्कादायक प्रकारामुळे तामिळनाडूत एकच खळबळ उडाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुण मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओ करुन त्यांना ब्लॅकमेल करत होते. या प्रकरणाकडे अनेक मीडियाने दुर्लक्ष केलं होतं. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरु असताना सुप्रीम कोर्टाने याची याचिका घेण्यास नकार दिला असून याचिकाकर्त्यांना हाय कोर्टात जाण्याचे आदेश दिले आहेच.

नेमकं काय आहे पोलाची बलात्कार प्रकरण ? जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर करा क्लिक..

https://maxwoman.in/pollachi-mass-sexual-assault-case/

Updated : 5 April 2019 7:44 AM GMT
Next Story
Share it
Top