Home > रिपोर्ट > ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’

‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’

‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’
X

भारताविरोधात विरोधात वादग्रस्त वक्तव्य करत पाकिस्तानी अॅक्ट्रेस वीणा मलिक नेहमी चर्चेत असते. मात्र ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने हा वादग्रस्त व्हिडीओ आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यामध्ये ती पाकिस्तान झिंदाबाद आणि ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ अशा घोषणाही देताना दिसत आहे . मात्र या व्हिडिओ नंतर भारतीय नेटकऱ्यांनी तिच्याविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. तर वीणा मलिकच्या या व्हिडीओनंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. दूध मांगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगे तो चीर देंगे, अस कमेंट करत एका युझरने आपला संताप व्यक्त केला आहे.

https://www.instagram.com/p/B1HehwMh2tH/?utm_source=ig_web_button_share_sheet

Updated : 15 Aug 2019 10:02 AM GMT
Next Story
Share it
Top