Home > रिपोर्ट > मतदान करणे हे आपलं कर्तव्य - सोनाली कुलकर्णी

मतदान करणे हे आपलं कर्तव्य - सोनाली कुलकर्णी

मतदान करणे हे आपलं कर्तव्य - सोनाली कुलकर्णी
X

आपल्याकडे भरपूर तक्रारी असतात समाजाविषयी, रहदारीविषयी, प्रदूषणाविषयी मग आपण मतदान करण्याासाठी का कचरतो. मतदानाचा हक्क बजावणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे मतदान करा आपला हक्क बजावा असं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने फेसबुकच्या माध्यमातून म्हटलं आहे. पाहा हा व्हिडिओ..

https://www.facebook.com/1427676254145406/posts/2301659803413709?sfns=mo

Updated : 23 April 2019 5:37 AM GMT
Next Story
Share it
Top