Home > रिपोर्ट > मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञासिंहसहला न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञासिंहसहला न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञासिंहसहला न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश
X

वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या भोपाळमधील भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर हिच्यासह सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश विशेष न्यायालयाने गुरुवारी दिला आहे. यामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हेदेखील मुख्य आरोपी आहेत. त्याचबरोबर मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी हेही मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असून, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.दरम्यान याची पुढील सुनावणी २० मे रोजी ठेवली आहे.

Updated : 18 May 2019 4:17 AM GMT
Next Story
Share it
Top