Home > रिपोर्ट > रमजानमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाई थांबवा- मेहबूबा मुफ्तीं

रमजानमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाई थांबवा- मेहबूबा मुफ्तीं

रमजानमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाई थांबवा- मेहबूबा मुफ्तीं
X

रमजान महिना जवळ येत असून मुस्लिम लोकं मशिदीत जात असतात. त्यामुळे गेल्यावर्षी ज्याप्रमाणे रमजानमध्ये केंद्र सरकारने शस्त्र कारवाईला उत्तर न देण्याचा निर्णय घेतला होता. त्या प्रमाणेच यंदाही केंद्र सरकारने रमजानच्या काळात दहशतवाद्यांविरोधातील कारवाया, शोध मोहिम बंद कराव्यात. अशी मागणी जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे.दरम्यान मुफ्ती यांनी एका पत्रकार परिषदेत ही मागणी केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1124631920350941184

Updated : 4 May 2019 2:52 PM GMT
Next Story
Share it
Top