Home > रिपोर्ट > मेरी कोम, सरिताला पुन्हा एकदा सुवर्णपदक

मेरी कोम, सरिताला पुन्हा एकदा सुवर्णपदक

मेरी कोम, सरिताला पुन्हा एकदा सुवर्णपदक
X

इंडिया खुली बॉक्सिंग स्पर्धेमध्ये अखेरच्या दिवशी एल. सरिता देवी आणि विश्वविजेती एम. सी. मेरी कोम यांना सुवर्णपदक मिळाला आहे. एम. सी. मेरी कोम

या सहा वेळा विश्वविजेत्या आहेत. या स्पर्धेतील १८ पैकी १२ सुवर्णपदकांवर भारताने विजय मिळवले. यामध्ये रिताने सिम्रनजीत कौरचा ३-२ असा पराभव करून तीन वर्षांनी प्रथमच सुवर्णपदक प्राप्त केले.

मेरी कोमने मिझोरामच्या माजी राष्ट्रीय विजेत्या वनलाल डुआटीविरुद्धच्या यांना अंतिम लढतीत ५-० असे वर्चस्व ठेवले. दरम्यान उझबेकिस्तानच्या खेळाडू या स्पर्धेत नसल्यामुळे भारताला जास्त पदकांची संख्या मिळाली.

Updated : 25 May 2019 5:23 AM GMT
Next Story
Share it
Top