Home > रिपोर्ट > जुन्या आठवणी… अोळखा कोण आहेत या मुली? 

जुन्या आठवणी… अोळखा कोण आहेत या मुली? 

जुन्या आठवणी… अोळखा कोण आहेत या मुली? 
X

महिला व बालविकास मंत्री पकंजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे. जुन्या आठवणी… ओळखा या मुली कोण आहेत असा प्रश्न विचारणारा कॅप्शन त्यांनी या फोटो दिला आहे.

https://twitter.com/Pankajamunde/status/1141219405939892225

वरील फोटो हा मुंडे परिवारातील तिघी बहिणींच्या लहानपणीचा फोटो आहे. यात मधल्या पंकजा मुंडे आहेत तर उजव्या बाजूला खासदार डॉ. प्रीतम मुंडे असून डाव्या बाजूला अॅड. यशश्री मुंडे आहेत.

आता या तिघी बहिणी अशा दिसत असून प्रत्येकीने वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं आहे.

Updated : 19 Jun 2019 7:26 AM GMT
Next Story
Share it
Top