Home > रिपोर्ट > ट्रम्पच्या व्हायरल व्हिडीओमध्ये मोदींसोबत त्यांची पत्नी जशोदाबेन

ट्रम्पच्या व्हायरल व्हिडीओमध्ये मोदींसोबत त्यांची पत्नी जशोदाबेन

ट्रम्पच्या व्हायरल व्हिडीओमध्ये मोदींसोबत त्यांची पत्नी जशोदाबेन
X

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) उद्यापासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापुर्वी (Trump India Visit) ट्रम्प यांचे काही व्हिडीओ, मीम्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये ट्रम्प यांना बाहुबली (Bahubali Movie) म्हणून दाखवण्यात आलं असून या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि त्यांची पत्नी जशोदाबेन (Jashodaben) यांना लोकांना दान करताना दाखवण्यात आलं आहे.

Updated : 23 Feb 2020 5:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top