Home > रिपोर्ट > Coronavirus : करोनामुळे बंद झाली मुंबई

Coronavirus : करोनामुळे बंद झाली मुंबई

Coronavirus : करोनामुळे बंद झाली मुंबई
X

नेहमीचं गजबजलेलं शहर म्हणजे मुंबई... कितीही संकट आली तरी हा परिसर कधीच बंद किंवा थांबलेला पाहिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे लाखोंच्या संख्येनं येणारी गर्दी तसेच बाहेर देशातून येणाऱ्या लोकांचंही मुख्य ठिकाण असलेल्या परिसरात आज शुकशुकाट पाहायला मिळतोय. तो फक्त करोना विषाणू मुळे, आज जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या या मुख्य परिसराचा आढावा घेतलाय मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी तेजस बोरघरे यांनी.... पाहा हा व्हिडीओ

Updated : 22 March 2020 5:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top