Home > रिपोर्ट > पावसात नगरसेविका अश्विनी कदम यांची पाहणी

पावसात नगरसेविका अश्विनी कदम यांची पाहणी

पावसात नगरसेविका अश्विनी कदम यांची पाहणी
X

पुण्यात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला असुन काल संध्याकाळपासून वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. धरणं तुडूंब भरली आहेत. शहरातील अनेक भागात पाणी साचून लोकांचं नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आणि पर्वती मतदार संघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (ncp) उमेदवार अश्विनी कदम (Ashwini ksdam) यांनी रस्त्यावर उतरून या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

Updated : 11 Oct 2019 1:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top