Home > रिपोर्ट > पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा… संसारातून वेळ काढूनी खेळ खेळुया नवा

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा… संसारातून वेळ काढूनी खेळ खेळुया नवा

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा… संसारातून वेळ काढूनी खेळ खेळुया नवा
X

1.पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा...

महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी

2. पैठण या महाराष्ट्राच्या पूर्वीच्या राजधानीत तयार होणारी पैठणी

आज नाशिकमधील येवला हे पैठणींचं शहर ठरलं आहे.

3. धूप छाँव असलेली पैठणी

उभा धागा एक रंगाचा तर आडवा तर आडवा धागा दुसऱ्या रंगाचा अशी विणली जाणारी साडी. पैठणीच्या अंगावर कोयरी, आंबा, बांगडी अशी नक्षी आणि त्यामध्ये मोर, मैना, पोपट अशी चित्रे. जी पदरावरही दिसतात. आणि पदरातील जर पक्की करण्यासाठी आसावली, मथडा, बारवा अशी नक्षी.

Updated : 16 Jun 2019 1:25 PM GMT
Next Story
Share it
Top